Big News | 'संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करा' | Sakal |
भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू यांना पत्र लिहुन केली मागणी.
पत्रकार परिषदेतुन खुलेआम शीवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत साधु संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत.
वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणार्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य या संवैधानिक पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही ,
राज्यसभेचे सभापति तथा उपराष्ट्रपति वेंकैया नायडू जी यांना पत्र लिहुन आम्ही विनंती केली आहे की अशा शिवराळ खासदार संजय राऊत यांना ताकाळ राज्यसभेतून निलंबित करावे.
#BigNews #Sanjayraut #AcharyaTusharBhosale
#Shivsena #marathinews #marathilivenews #maharashtranews